You are currently viewing बालदिनाचे औचित्यसाधून सावंतवाडी राष्ट्रवादीकडुन मुलांना पेढे वाटप…

बालदिनाचे औचित्यसाधून सावंतवाडी राष्ट्रवादीकडुन मुलांना पेढे वाटप…

सावंतवाडी

बालदिनाचे औचित्य साधून सावंतवाडी राष्ट्रवादीच्या माध्यमातून आज येथील गांधी चौक परिसरातील मुलांना पेढे वाटप करण्यात आले.
यावेळी पक्षाच्या कोकण अध्यक्ष सौ. अर्चना घारे, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहर अध्यक्ष देवा टेमकर, युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, रिध्दी परब, इफितकार राजगुरू, अर्शद बेग, बावतीस फर्नाडीस, दर्शना बाबर देसाई, नियात शेख, याकुब शेख, रोहन परब, सुर्यकांत नाईक, नंदकुमार नाईक, सायली दुभाषी, काशीनाथ दुभाषी, आशीष नेवगी, हिदायतुल्ला खान आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × two =