You are currently viewing खोतवाडीत नाईट काॅलेजचे श्रमसंस्कार शिबिर संपन्न

खोतवाडीत नाईट काॅलेजचे श्रमसंस्कार शिबिर संपन्न

इचलकरंजी : प्रतिनिधी

 

मेरी मिट्टी मेरा देश उपक्रमांतर्गत एनएसएस , ग्रीन क्लब, रोटरॅक्ट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने दत्तक गाव मौजे खोतवाडी येथे नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सचे एकदिवसीय श्रमसंस्कार शिबिर संपन्न झाले. सदर शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी 300 वृक्षारोपण केले. तसेच शहापूरचे पोलीस ठाण्याचे निरीक्षक सत्यवान हाके यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. तर इचलकरंजी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राजीव पाटील यांनी उपस्थित मंडळींना पंचप्राण शपथ दिली.

याप्रसंगी इचलकरंजी इंडस्ट्रीयल इस्टेटचे चेअरमन व माजी नगरसेवक राहुल खंजीरे,जि.प.सदस्य प्रसाद खोबरे , प्राचार्य डॉ. पुरंदर हे प्रमुख उपस्थित होते. तसेच सामाजिक कार्यकर्त्या सौ शुभांगी शिंत्रे , गजानन शिरगावे, लोकनियुक्त सरपंच विशाल कुंभार, उपसरपंच सुजाता स्वामी, माजी सरपंच संजय चोपडे,ग्रामपंचायत सदस्य गजानन नलगे,सावंत माने,राहुल कांबळे, अजय डूबल,निर्मला खोत, शिल्पा पोवार, माधुरी सुतार, मंगल मुसळे,माजी उपसरपंच सचिन कांबळे, रवी सासणे, बापू चोपडे, संजय सासणे, अर्जुन रजपूत, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. सचिन चव्हाण ,ग्रामविकास अधिकारी बोंदर्डे , क्लार्क नानासो कांबळे, मुख्याध्यापक बिरंजे , सर्व शिक्षक स्टाफ ,अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी,ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदरच्या कार्यक्रमात महाविद्यालयातील प्रा. विरूपाक्ष खानाज, प्रा. गणेश खांडेकर, प्रा. डॉ. देवेंद्र बिरनाळे, प्रा. रामेश्वर संकपाळ, प्रा. डॉ.माधव मुंडकर ,विभागीय सहसमन्वयक प्रा सय्यद मॅडम, प्रा. एफ. एन. पटेल, प्रा. सौरभ पाटणकर, प्रा. प्रविण पोवार आदी उपस्थित होते. सदर एकदिवसीय श्रमसंस्कार शिबिराचे संयोजन एनएसएस कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. सचिन चव्हाण व ग्रीन क्लब समन्वयक प्रा. अभिजीत पाटील यांनी केले.

 

 

————————————————————-

*संवाद मिडिया*

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण (Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

*Advt Link👇*

————————————————–

📝 *प्रवेश सुरु!* *प्रवेश सुरु!*📝

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण ( Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

👉 Ju Kg ते आठवी वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी जेवण 🍛व क्लासची एकत्रित सुविधा 📚👩🏻‍💻

 

(होमवर्क तसेच Grammer इत्यादीचा परिपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट)📑

 

👉 TV, Mobile यापासून दूर ठेऊन मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेशीत

 

⏰ *वेळ: सकाळी 10 ते 5:30 पर्यंत*

 

👉 (मिलाग्रीस हायस्कूल मधील मुलांना पिकअप करण्याची सोय आहे)

 

*पत्ता:* बाबा फर्नांडिस F – 122, बांदेकर मेस समोर, मिलाग्रीस हायस्कूल नजिक, सालईवाडा, सावंतवाडी

 

📱 *संपर्क:*

सौ.सरोज राऊळ मो.नं: 8983757132

सौ.सुरेखा बोंद्रे मो. नं: 8975257453

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा