You are currently viewing भव्य हृदयरोग तपासणी शिबिर..

भव्य हृदयरोग तपासणी शिबिर..

**अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपासचा सल्ला मिळालेल्या किंवा शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्ती, हृदय विकाराचा झटका येऊन गेलेल्या, तसेच मधुमेह, अतिरक्तदाब, दम लागणे, छातीत दुखणे, पायाला सूज असणे अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींसाठी*

*हृदयरोग तपासणी शिबिर (2 डी इको व स्ट्रेस टेस्ट तपासणी)*

*दि 16 जानेवारी 2022 ते 19 जानेवारी 2022 वेळ स 10 ते सायं 6 पर्यंत*

*2 डी इको*- हृदयाच्या कप्प्यांचा आकार, हृदयाच्या कप्प्यांमधील आणि मुख्य रक्तवाहिनीमधील दाब हृदयाच्या झडपांचे कार्य, तसेच हृदयाला आलेली सूज, गाठी, इत्यादी कळते.

*स्ट्रेस टेस्ट*- स्ट्रेस टेस्ट हे एक गोल्ड स्टँडर्ड इन्व्हेस्टीगेशन आहे अँजिओग्राफी नंतर मांसपेशीना रक्त पोचविण्यातील अडथळा दूर झालेला आहे की नाही हे शोधण्याचे प्रमाण म्हणजे ही टेस्ट. तुमच्या हृदयाची कार्यक्षमता (VO2 MAX) लक्षात येते. हृदयाला रक्तपुरवठा सुरळीत चालू आहे की नाही हे कळते.

**वरील दोन्ही टेस्ट ~4999~ फक्त 1599 ₹ मध्ये*

नावनोंदणी आवश्यक

संपर्क

*माधवबाग कुडाळ 9011328581/9545328581*

*माधवबाग कणकवली 9373183888/7066444121*

प्रतिक्रिया व्यक्त करा