You are currently viewing शैलीपुत्री

शैलीपुत्री

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री भारती वाघमारे लिखीत अप्रतिम काव्यरचना*

*शैलीपुत्री*

माता शैलीपुत्री
कन्या हिमालयाची
नवदुर्गापैकी पहिली दुर्गा
ओळख शैलीपुत्रची

घेऊन हातात त्रिशूल कमळ फुल
बैलावर स्वार होऊन आली.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी नेसून
पांढरी साडी घटस्थापना केली.

पूर्व जलविदक्ष राजकन्या
नाव तिचे होते सती .
विवाह करून झाले
शंकर तिचे पती.

देऊन देव देवतांना निमंत्रण
यज्ञ के मोठा केला .
यज्ञ पाहण्यासाठी
सतीला मोह झाला.

पाहून तगमग सतीची
शंकरांनी परवानगी दिली
माहेरी गेल्यावर
सती अपमानीत झाली.

पतीचा शंकरांचाअपमान
सहन झाला नाही सतीला .
अग्नि कुंडात झोपून देऊन
म्हणे न्याय मिळाला नाही माझ्या पतीला.

शंकरांना वाईट वार्ता कळल्यावर
शंकर गणांनी यज्ञ उध्वस्त केला.
पतीच्या विरहामध्ये
सतीचा अग्नि कुंडात जीव गेला.

पुढील जन्मी शैलराज हिमालयाची कन्या
शैली पुत्री नावाने जन्मास आली.
पूर्व जन्माप्रमाणे या जन्मी ही
शंकराचे अर्धांगिनी झाली.

सौ भारती वसंत वाघमारे
राहणार मंचर
तालुका आंबेगाव
जिल्हा। पुणे

Advertisement

*⚛️प्रवेश मार्गदर्शन सुरू⚛️*

*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*

*_🥳१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…👩‍💻_*

*🛑उपलब्ध शिक्षणक्रम:-*
🔸बी. ए.
🔹बी. कॉम.
🔸एम. कॉम.
🔹एम. बी. ए.
🔸रूग्ण सहायक
🔹एम.ए. (अर्थशास्त्र)
🔸एम.ए. (लोक प्रशासन)
🔹एम.ए. (इंग्लिश)
🔸एम.ए. (हिंदी)

*# सिंधुदूर्ग जिल्हयातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र #*

*📜प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-👇*

*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर*
*सावंतवाडी नगरपालिके जवळ, सावंतवाडी.*

*📲मोबा. 8605992334*

*Web link*

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen + 18 =