You are currently viewing धरतीवरचा देवमाणूस

धरतीवरचा देवमाणूस

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या लेखिका कवयित्री प्रांजली भट्टगावकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

*धरतीवरचा देवमाणूस*

जबाबदारीच्या ओझ्याने वाकलेला बाप
कुटुंबासाठी झटतो दिनरात
वेळ देत नाही म्हणून रुसलेल्या मुलांच्या
गरजाही पुरवतो अतोनात १

सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद हीच त्याची शिदोरी
गरिबीमध्ये असते उपाशी राहण्याची तयारी २

संस्कार चांगले देण्यासाठी कधी कधी रागावतो
अशा चांगल्या संस्काराने
आपण मात्र सुधारतो ३

कितीही कामे असले तरी बाप नाही थकत
भरारी देण्या पिल्लांना बापाची मान उंच सतत ४

रोजचा दिन कष्टाचा मेहनत परिश्रम पैशासाठी
दिवस वर्ष सरती मागे हातामध्ये येते काठी ५

धरतीवरचा परमेश्वर वडिलांच्या रूपात भेटतो
कुटुंब कल्याणासाठी बाप आयुष्य पणाला लावतो ६

अशा ह्या देव माणसाचा एकच दिवस नसतो
आयुष्यातला खरा आनंद वडिलांच्या छत्राखालीच असतो ७

*सौ,प्रांजली भट्टगावकर*.
*मिरारोड, मुंबई.*

_________________________
*संवाद मीडिया* 

*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.

*Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त* कॉलेज मध्ये

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2026-2027*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*

*COLLEGE CODE-6191*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*

*Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.*

*• Duration : 4.5 Years*

*👉मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्ती.(शासन नियमानुसार).*

👉 *सर्व मुलींना 100% ट्युशन फी आणि परीक्षा फी माफी.(शासन नियमानुसार)*

*पत्ता:*

*प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712*

*संपर्क:*

*9145623747*
*9420156771*
*7887561247*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/204353/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा