You are currently viewing डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज, सावंतवाडी – प्रवेश प्रक्रिया सुरू

डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज, सावंतवाडी – प्रवेश प्रक्रिया सुरू

⚛️प्रवेश मार्गदर्शन सुरू⚛️

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ
डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज

_🥳१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…👩‍💻_

🛑उपलब्ध शिक्षणक्रम:-
🔸बी. ए.
🔹बी. कॉम.
🔸एम. कॉम.
🔹एम. बी. ए.
🔸रूग्ण सहायक
🔹एम.ए. (अर्थशास्त्र)
🔸एम.ए. (लोक प्रशासन)
🔹एम.ए. (इंग्लिश)
🔸एम.ए. (हिंदी)

# सिंधुदूर्ग जिल्हयातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र #

📜प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-👇

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ
डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज
आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर
सावंतवाडी नगरपालिके जवळ, सावंतवाडी.

📲मोबा. 8605992334

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + 3 =