You are currently viewing जीव कासवला…!

जीव कासवला…!

*डॉ.शिवचरण उजैनकर फाउंडेशन मुक्ताईनगरचे सदस्य कवी बबनराव आराख लिखित अप्रतिम अभंग रचना*

 

*जीव कासवला…!*

 

नको अहंकार। प्रेमाने जगावे ।

जीवन वाटावे | सारा-सार।

 

अग्नी जनी मनी । काढून टाकावे ।

प्रशांत नटावे । मन-भर ।

 

हिरवा शालू हा । शेतभर दिसो।

शेतकरी असो। सुख-वर।

 

त्यासी फळ मिळो | घामाच्या थेंबाचे।

हाती बाजाराचे।थैली भर।

 

कुंपण खाते शेत। चाबी चोरा हाती।

कुठे भटकंती। वन-वन।

 

लोक स्वैर झाली | कर्म विसरला।

अंत असा आला। मानवाला ।

 

शोधू कुठे आता। माणूस पणाला।

जीव कासवला । खरोखर।

………………………….

बबनराव वि.आराख

गांगलगाव

जि. बुलढाणा

7875701806

 

*संवाद मिडिया*

 

*स्वस्त दरात रक्त तपासणी शिबिर – माधवबाग*

 

*Advt Link👇*

————————————————–

*जनरल डायग्नोस्टिक, थायरोकेअर व माधवबाग यांच्या संयुक्त विद्यमाने*

 

*स्वस्त दरात रक्त तपासणी शिबिर*

 

*दि. 22 ऑक्टोंबर 2023, वार – रविवार वेळ स 7.00 ते स 11.30 पर्यंत*

 

*खाली दिलेल्या आजारांवर रक्त तपासणी केली जाईल*

हृदयरोग ,मधुमेह, पॅरालिसिस, लिव्हरचे विकार, व्हिटामिन्स, हाडांची ठिसूळता ,थायरॉईड ग्रंथीचे विकार,किडनी, ॲनिमिया

 

1) *ॲडव्हान्स पॅकेज ~4600~ फक्त 999/- मध्ये*

 

2) *ॲडव्हान्स हेल्थ पॅकेज + व्हिटामिन्स पॅकेज ~6900~ फक्त 1699/- मध्ये*

 

👉 *सूचना – उपाशीपोटी सॅम्पल द्यावे*

 

👉 *नाव नोंदणीसाठी संपर्क*📝

 

*माधवबाग*

कणकवली – 9373183888

कुडाळ – 9011328581

सावंतवाडी – 7774028185

सागावकर हॉस्पिटल माणगाव – 9421390281

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 3 =