You are currently viewing बांद्यातील पुरस्थितीत रेस्क्यू ऑपरेशन करणा-या युवकाचा जिल्हा पाेलीस अधिशक राजेंद्र दाभाडेच्या हस्ते सन्मान

बांद्यातील पुरस्थितीत रेस्क्यू ऑपरेशन करणा-या युवकाचा जिल्हा पाेलीस अधिशक राजेंद्र दाभाडेच्या हस्ते सन्मान

बांदा
शहरात पुराच्या पाण्याने थैमान घातल्याने अनेक
व्यापा-यावर संकट ओढवल्याने आर्थिक नुकसान झाले. अनेक कुटुंबातील व्यक्ती घरामध्ये अडकुन पडलेल्या हाेत्या बांदा तेरेखाेल नदीवर असणारी हाेडी नसल्याने त्या लाेकाना सुरशित स्थळी पाेहचवीणे अवघड हाेत हाेते. अशा वेळी मिळेल त्या साहीत्याने लाईफ जँकेट ,टुब अथवा स्वस्ताच्या पाठीवर बसवुन रेस्क्यू आँपरेशन करत जाेखीमीच काम हाेत होत. बांदा आळवाडा येथील तरुणानी हे थाडस दाखवुन अनेकाचे जिव वाचविले.

यामध्ये प्रितम हरमलकर, व त्याची टिम पप्या निब्रे, प्रथमेश गवळी, राकेश केसरकर, राजेश केसरकर, तुषार धामापुरकर, क्षितीज भाेगटे, रुपेश बांदेकर यांनी रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी केल. त्याच्या या कार्याचा गाैरव म्हणुन जिल्हा पाेलीस अधिशक दाभाडेच्या हस्ते सावंतवाडी येथे सन्मान करण्यात आला यावेळी राजु वाळके,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, तालुकाध्यष पुडंलीक दळवी, संताेष जाेईल, दर्शना देसाई, सुरज खान, नियाज शेख उपस्थित हाेते.

यावेळी तुषार धामापुरक यानी बांदा शहरात आपात कालीन परीस्थिती नागरीकाना सतर्क करण्यासाठी बांदा आळवाडा,बांदा कट्टा काँर्नर, बांदा गाधीचाैक या ठीकाणी सायरन लावले जावेत हि मागणी केली. तसेच प्रितम हरमलकर यानी आपात कालीन पुरपरीस्थिती हाताळण्यासाठी कायम स्वरुपी बाेट , लाईफ जँकेट, टुब लवकरात लवकर उपलब्ध व्हाव्यात अशी मागणी केली.

तसेच लवकरात लवकर पंचनामे करून बांद्यातील पुरग्रस्त व्यापा-याना व कुटुंबाना तात्काळ राज्यसरकार कडुन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्याकडे राकेश केसरकर यानी केली. या बाबत सामंत यानी आपण आपण लवकरच बाेट उपलब्ध हाेण्यासाठी आमदार फंडातुन निधी उपलब्ध करून देवु व नुकसान भरपाई लवकर मिळावी या साठी उपमुख्यमंत्राना भेट घेतली जाईल असे आश्वासन दिले. तसेच पाेलीस अधीक्षकांनी लवकर सायरन बसवीण्याचे आदेश दिले त्या बद्दल शितीज भाेगटे यानी आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine − 1 =