You are currently viewing कोजागरी

कोजागरी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य लेखक कवी प्रो.डॉ.जी. आर. उर्फ प्रवीण जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

*कोजागरी*

नवा तुझा स्पर्श
गंधाळतो मारवा
शारदीय चांदण
घुमतो पारवा ।। ध्रु ।।

गुलाबी थंडी
धुक्याची चादर
ओढून घेतले मी
प्रीतीची घागर
कशिदा विणला
रंग ओला हिरवा ।। 1 ।।

कोजागिरी पुनवेला
तारकांचे दीप
लख्ख उजळती
येना समीप
दरबारी मैफिल
सुरांचा थवा ।। 2 ।।

तानपुरा घे ना
तुझ्या मांडीवर
जुळव तारा
आलाप दिगंतर
गाशील का रे
तप्त होऊ दे हवा ।। 3 ।।

भिजले ते सूर
भिजले दरबारी
चांदण चुरा
ओठ जरतारी
दुधात केशर
मस्त हलवा ।। 4 ।।

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी
ज्येष्ठ कवी लेखक
नसलापुर रायबाग
कॉपी राईट 28 ऑक्टोबर 23

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 + eleven =