मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई येथे प्रदेश भाजपाची बैठक पार पडली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सहकार्यांशी चर्चा केली. या बैठकीला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, ज्येष्ठ नेते खासदार नारायणराव राणे, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि इतरही सहकारी उपस्थित होते
मराठा आरक्षणा संदर्भात भाजपा पदाधिकारी यांची मुंबईत बैठक
- Post published:मे 19, 2021
- Post category:बातम्या / मुंबई
- Post comments:0 Comments
You Might Also Like
आज सावंतवाडीत कवी अजय कांडर यांचे व्याख्यान
आंगणेवाडी श्री देवी भराडी मातेच्या वार्षिकोत्सवात आलेल्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत ! – श्री शशिकांत आंगणे
फोंडाघाटचे ज्येष्ठ व्यापारी, श्रीराधाकृष्ण मंदिर आणि वैश्य समाजाचे आधारस्तंभ – अनंत दत्तात्रय कोरगावकर यांचे दुःखद निधन
