मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई येथे प्रदेश भाजपाची बैठक पार पडली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सहकार्यांशी चर्चा केली. या बैठकीला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, ज्येष्ठ नेते खासदार नारायणराव राणे, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि इतरही सहकारी उपस्थित होते
मराठा आरक्षणा संदर्भात भाजपा पदाधिकारी यांची मुंबईत बैठक
- Post published:मे 19, 2021
- Post category:बातम्या / मुंबई
- Post comments:0 Comments
You Might Also Like
कणकवली शेतकरी खरेदी विक्री संघांत पंतप्रधान किसान समृद्धी सुविधा केंद्राचा शुभारंभ
कणकवली पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे उद्या उदघाटन
देवगड – जामसंडे नगरपंचायत निवडणूक 2021- भाजपच्या अधिकृत उमेदवार – ज्ञानेश्वर सूर्यकांत खवळे
