You are currently viewing ह्रदयातील नाते हळवे

ह्रदयातील नाते हळवे

*जागतिक साहित्यिकाला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम शिरोमणी काव्यरचना*

*ह्रदयातील नाते हळवे*

*नाते*

*नाते*
असतो दृढबंध
व्यक्त अव्यक्त भावना
मनोमिलनाचा सदैव दरवणारा गंध……..

*नाते*
दूधातून जडलेले
वात्सल्य वाहते ओसंडून
नेत्रांच्या दीपकांनी नित्य ओवाळलेले……..

*नाते*
ह्रदयातील गाभा-यात
सदैव तोच चिंतनी
प्रीतभाव सजती दोन्ही जीवात……..

*नाते*
प्रेमळ साठवण
आतल्या हळूवार स्पंदनांना
मोरपीसाचा स्पर्श जणू आजीवन……..।।

~~~~~~~~~~~~~~
*अरुणा दुद्दलवार@✍️*
(शिरोमणी काव्य)

 

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 + sixteen =