You are currently viewing सुनंदाई कृषी उद्योग – कुडाळ

सुनंदाई कृषी उद्योग – कुडाळ

🫘 *सुनंदाई कृषी उद्योग* 🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

🔹 शेंगदाणा तेल
🔹 खोबरे तेल
🔹 तीळ तेल
🔹 करडई तेल
🔹 मोहरी तेल
🔹 सूर्यफूल तेल
🔹 बदाम तेल
🔹 अक्रोड तेल
🔹जवस(अळशी)तेल
🔹गीर गाईचे तुप
🔹देशी गाईचे तूप
🔹गावठी मध

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

🔸 कोकम
🔸 कोकम सरबत (आगळ)
🔸 उकडा तांदूळ
🔸 तांदूळ पीठ
🔸 नाचणी
🔸 नाचणी पीठ
🔸 कुळीथ
🔸 कुळीथ पीठ
🔸 नैसर्गिक गूळ
🔸 गूळ पावडर
🔸 हळद
🔸 मालवणी मसाला
🔸 इतर कृषी उत्पादने
🔸बेसन

*टीप :* तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.

*अधिक माहितीसाठी संपर्क*

📱 प्रमोद – 9869274319 / 9082926038
📱 प्राची – 9869276909 / 8104214070
📱आदित्य : 9870455513

🌎 www.sunandaai.com

✉️ sunandaaikrushi@gmail.com

📍 *पत्ता :* सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 − one =