You are currently viewing माणसाला जगायचं असत

माणसाला जगायचं असत

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाचे सन्मा. सदस्य लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*

**************
माणसाला जगायचं असत
म्हणून तो पळत असतो
रक्ताच पाणी करून
तो घाम गाळत असतो

पायाला भेगा पडतात
हाताला फोड येतात
तो चिंता करत नाही
चतकोर भाकरीसाठी
पाय त्याचे थांबवत नाही

सर्वच ऋतू त्याला
सारखाच असतो
सणवार त्याला माहीत नसतो
काम केल्याशिवाय
पोटाला भाकर मिळत नाही
हाल अपेष्टा सहण केल्याशिवाय
झोप सुखाची येत नाही

गोडधोड माहीत नाही त्याला
अंगात त्याच्या चांगले कपडेही नसतात
साध्यासुध्या घरात त्याच्या
कष्टाच्या घामाने
समृद्धीचे दिवे पेटतात

लाखभर पगार नसतो
कुठे पर्यटन यात्रा नसते
पाठीवर ओझ घेवून घेवून
देहाचा सापळा होतो
तरी चेहऱ्यावर समाधानच हसु असते

दोन खांडच लुगडं नेसूनही तिचा
सुखाचा संसार असतो
त्याच्या पळणाऱ्या पायांना
तिचा भरभक्कम आधार असतो

सुखासुखी जगणे नसले तरी
तिची कसलीच तक्रार नसते
वेदना यातना सारकाही
पदराला बांधून ती
त्याच्या हातात
खुडाभाकरीचा डबा देते

तो ही मग कामासाठी
जोमाने पळत असतो
दिवसभरची कमाई
तिच्या हातात देतो
त्याचा कामावर विश्वास
असतो म्हणून
तो उपाशी रहात नाही
राबणाऱ्या हाताना
हात जोडल्यशिवाय
तो पुढे जात नाही.

*संजय धनगव्हाळ*
९४२२८९२६१८

 

*ऑफर… ऑफर….. ऑफर….💃💃*

*_कुडाळ शहरातील छत्रपती शिवाजी पार्क गृह प्रकल्पात ग्राहकांना मिळणार ” ऑफर”…_*

*_१६ लाखात १ बीएचके, तर २७ लाखात २ बीएचके फ्लॅट; दुकान गाळा फक्त १० लाखात…_*
ऑफर*

*🥳पुन्हा एकदा कुडाळ शहरात १६ लाखात फ्लॅट घेण्याची संधी…!💃*

*_🥰आता आमची नवी ओळख “छत्रपती शिवाजी पार्क”…🥰_*

*ग्राहकांच्या उत्स्फूर्त😍 प्रतिसादानंतर आम्ही घेऊन आलो🤩 आहोत…! खास *दसरा🎊 ऑफर…!😍🥳💃*

*मंदी नही…! 😍ये संधी है…!🤩*

*_🏡 छत्रपती शिवाजी पार्क🌴_*
*_🌴गृहप्रकल्प-कुडाळ🏡_*

*👉 घेऊन आले आहेत…!स्मार्टसिटीच्या 🛣️ वाटेवर असलेल्या कुडाळात मध्यवर्ती भागात तयार ताबा 1BHK फ्लॅट फक्त १६ लाखात, 2 BHK फ्लॅट फक्त २७ लाखात तोही GST सह, तर १० लाखात मिळावा दुकान गाळा…!*

👉 *_पहिल्या पाच ग्राहकांना ही संधी…😍🥳🤩_*

*आठ बिल्डिंगच्या🏬 भव्य-दिव्य गृह प्रकल्पा 🏡 सोबत १५ हजार स्क्वेअर फूट गार्डन🏕️,गणेश मंदिर🛕,स्विमिंग पूल🗾,क्लब हाउस🏸,जिम 💪आणि प्रशस्त पार्किंगची🚘 सुविधा…!*💃

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
*▪️कुडाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी २५० ची मेगा टाऊनशिप…🏬*
*▪️कुडाळ बसस्थानकापासून चालत फक्त ३ मिनिटांच्या अंतरावर…🚶‍♀️*
*▪️फ्लॅट पासून रेल्वे स्टेशन अवघ्या ५ मिनिटांच्या अंतरावर…🚆*
*▪️प्रधान मंत्री आवास योजनेची सुविधा…🏠*
*▪️बँक कर्ज सुविधा उपलब्ध…💰*
*▪️24 तास पाण्याची सोय उपलब्ध…💧*

*_मग आता वाट कुणाची बघतायं…! 🤔 आजच या…!🏃‍♂️आणि ताबा घ्या…!_*🏚️

*🛑 मोजकेच फ्लॅट शिल्लक…!*

*🏡 आमचा पत्ता:- साईट शिवाजी पार्क,सत्कार हॉटेल रोड,जुना बस स्टँड समोर,कुडाळ*

*📲 संपर्क :- **९४२२३७९३९९*
*९४२२०६५१८१*
*९४०४७५१५००*
_______________________

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × four =