You are currently viewing बडबड गीत

बडबड गीत

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी चंद्रशेखर कासार लिखित बडबड गीत*

 

*बडबड गीत*

 

हळूहळू हळूहळू कासव आला

धावत धावत ससा आला

 

पळापळा म्हणे शर्यतीला

पळून पळून ससा थकला

 

दूर कासव पाहून ससा झोपला

हळूहळू कासव चालत राहिला

 

कासवाने शर्यत जिंकली

ससोबाची फसगत झाली

 

कौतुक झाले कासवाचे

गर्वहरण झाले सश्याचे

 

कवी :-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर, धुळे.*

७५८८३१८५४३.

प्रतिक्रिया व्यक्त करा