You are currently viewing जय ,जय ,रघुवीर समर्थ,

जय ,जय ,रघुवीर समर्थ,

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य दीपा राणी गोसावी लिखित अप्रतिम काव्यरचना*

******श्री.स्वामी समर्थ.******

जय ,जय ,रघुवीर समर्थ,
जय जय रघुवीर समर्थ,
समर्थ,समर्थ,समर्थ,
जय,जय,रघुवीर समर्थ.
तुझ्या जय घोषाने,जिवा लागे ध्यास,
तुझ्या दर्शनाने, जिवा लागे दास,
तुझ्या स्मरणाने , जिवा लागे अर्थ.
समर्थ,समर्थ,समर्थ,
जय,जय,रघुवीर समर्थ.
तुझ्या भजनाने ,जिवा लागे आस,
तुझ्या वचनानी, जिवना येई स्नेह,
तुझ्या स्मरणाने,जिवना येई धैर्य,
समर्थ,समर्थ,समर्थ,
जय,जय,रघुवीर समर्थ.
तुझ्या वचनांनी,जीवना येई अर्थ,
तुझ्या वचनांनी, मम जाई स्वार्थ.
तुझ्या वचनांनी, जिवा लागे शौर्य,
समर्थ,समर्थ,समर्थ,
जय,जय,रघुवीर समर्थ.
तुझ्या वचनांनी, जिवना लागे स्थर्य,
तुझ्या वचनांनी, जिवनात नाही घोर,
तुझ्या वचनांनी,जीवना येई मोघ,
समर्थ,समर्थ,समर्थ,
जय,जय,रघुवीर समर्थ,
श्री.स्वामी,समर्थ स्वामी,स्वामी समर्थ,
श्री.स्वामी ,समर्थ स्वामी, स्वामी समर्थ.
जय ,जय,रघुवीर समर्थ.
*** दिपाराणी गोसावी. ***

संवाद मिडिया*

*गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या हक्काचे घर बुक करा*

*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*

*1 BHK & 2 BHK फ्लॅट्स*

*🏤”दर्पण कन्स्ट्रक्शन”*
*🏚️सावंतवाडी🌳*

*घेऊन आले आहेत…! अगदी 🏞️नरेंद्र डोंगराच्या🌳 कुशीत…! प्रसिद्ध माठेवाडा🛕 परिसरात*

*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*

*📲 अधिक माहितीसाठी संपर्क साधा :-*👇
*9890968845 / +918379896943*

*🏠ऑफिस :- 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग*

*🌐Advt Web link*

———————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा