You are currently viewing काळसे येथे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या रुक्मिणी काळसेकर यांच्या कुटुंबीयांच निलेश राणेंकडून सांत्वन

काळसे येथे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या रुक्मिणी काळसेकर यांच्या कुटुंबीयांच निलेश राणेंकडून सांत्वन

मालवण

काळसे येथे भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातील वृद्ध महिला रुक्मिणी पांडुरंग काळसेकर (६५) यांचे निधन झाले. अन्य चार महिला जखमी झाल्या. भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी काळसेकर कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. तात्पुरत्या स्वरूपात मदत देत अन्य स्वरूपात मदत मिळवून देण्याबाबत आश्वासीत केले

प्रतिक्रिया व्यक्त करा