You are currently viewing माजी नगरसेवक नासीर शेख यांना पितृशोक

माजी नगरसेवक नासीर शेख यांना पितृशोक

सावंतवाडी

येथील नगरपालिकेचे माजी नगरसेवक नासीर शेख यांचे वडील इस्माईल चांद शेख वय ८९ रा सालईवाडा यांचे आज राहत्या घरी सायंकाळी ५ च्या सुमारास दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने सालईवाडासह शहरात शोककळा पसरली.शेख हे येथील नगरपालिकेचे निवृत्त अभियंता होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा