You are currently viewing माणगांव ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक २०२२ – सुंदरवल्ली पडीयाची

माणगांव ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक २०२२ – सुंदरवल्ली पडीयाची

माणगांव ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक २०२२ 

स्वच्छ प्रतिमा, स्वच्छ कारभार ! 

आपला सरपंच आपला दरबार !! 

निर्धार विकासाचा संकल्प विजयाचा ..

विकासाला मत द्या म्हणजेच काँग्रेस ला मत….

माणगाव मध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी सर्वांनी नारळ 🥥 या निशाणीसमोरील बटन दाबून सुंदरवल्ली पडीयाची यांना विजयी करा….

सरपंच पदाचे अधिकृत उमेदवार 

उच्चशिक्षित उमेदवार 

सुंदरवल्ली (पिंकी)कन्नुस्वामी पडीयाची

निशाणी – नारळ🥥🥥

मतदान वेळ – रविवार दि. 18 डिसेंबर 2022 सकाळी 7.30 ते सायं. 5.30 वा.

प्रतिक्रिया व्यक्त करा