मनसे नेते परशुराम उपरकर वाढदिवसाचे औचित्य;कुडाळ मनसेने केले वाटप

मनसे नेते परशुराम उपरकर वाढदिवसाचे औचित्य;कुडाळ मनसेने केले वाटप

अणाव वृद्धाश्रमात जीवनावश्यक वस्तुंचे वाटप…

कुडाळ

मनसे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत अणाव येथील वृद्धाश्रमात जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. कुडाळ तालूका मनसेच्यावतीने हे वाटप करण्यात आले.

यावेळी कुडाळ तालुका अध्यक्ष प्रसाद गावडे माजी तालुकाध्यक्ष बाबल गावडे अनाव सरपंच आप्पा मांजरेकर राजेश टंकसाळे रामा सावंत प्रणव उपरकर प्रशांत उपरकर हेमंत उपरकर संतोष कुडाळकर वृद्धाश्रमातील कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा