You are currently viewing नांदगाव येथे कार पलटी होवून अपघात, तिघे पर्यटक जखमी…

नांदगाव येथे कार पलटी होवून अपघात, तिघे पर्यटक जखमी…

नांदगाव येथे कार पलटी होवून अपघात, तिघे पर्यटक जखमी…

कणकवली

मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव पावाचीवाडी या ठिकाणी आज दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास कार पलटी होऊन अपघात झाला. यातील जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील पर्यटक मालवण येथे जात असताना चालकाचा गाडी वरील ताबा सुटल्याने कार (एमएच ०४ केडी ५३३४) रस्त्यालगतच्या मातीच्या ढिगाऱ्यावर आदळून पलटी झाली. यात आतील प्रवासी जखमी झाले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा