You are currently viewing २४ रोजी डोंगरपाल येथील माऊलीचा जत्रोत्सव

२४ रोजी डोंगरपाल येथील माऊलीचा जत्रोत्सव

बांदा :

 

गुरुवार २४ नोव्हेंबर रोजी डोंगरपाल येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव देव दीपावलीच्या मुहुर्तावर होणार आहे. यानिमित्त सकाळी पूजाअर्चा व अभिषेक, देवीची ओटी भरणे, डोंगरपाल ग्रामस्थांकडून करण्यात केळी ठेवणे, नवस बोलणे फेडणे, रात्री देवीची सवाद्य पालखी प्रदक्षिणा त्यानंतर कलेश्वर ‘दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. सर्व भाविकांनी जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन समिती व ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two + three =