You are currently viewing वडाचापाट येथे २७ पासून क्रिकेट स्पर्धा

वडाचापाट येथे २७ पासून क्रिकेट स्पर्धा

वडाचापाट येथे २७ पासून क्रिकेट स्पर्धा

मालवण

वडाचापाट येथील नवतरुण मित्रमंडळातर्फे पाताडेवाडी, ब्राह्मणवाडी येथे अंडरआर्म बॉक्स लॉक हॅण्ड नाईट क्रिकेट स्पर्धा २७ तें २९ एप्रिल या कालावधीत होणार आहे. २७ एप्रिल रोजी एक गाव एक संघ, तर २८ व २९ रोजी खुली क्रिकेट स्पर्धा होणार आहे. विजेत्या संघाला अनुक्रमे ८०२४, ४०२४, २०२४ रुपये व चषक तसेच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, सामनावीर अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. सचिन पाताडे-९५०५४९७५३६, दिनेश चव्हाण येथे संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा