You are currently viewing महायुती उमेदवार मंत्री नारायण राणे यांच्या मालवण शहर बुथ निहाय बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद

महायुती उमेदवार मंत्री नारायण राणे यांच्या मालवण शहर बुथ निहाय बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवण :

 

भाजप महायुतीचे लोकप्रिय उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मालवण शहर येथे बुथ निहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद सर्वच ठिकाणी मिळत आहे. ना. नारायण राणे यांना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार पदाधिकारी कार्यकर्ते यांनी व्यक्त केला आहे. अशी माहिती भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा मालवण शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी दिली.

यावेळी विजय केनावडेकर यांसह, माजी नगराधक्ष सुदेश आचरेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी नगरसेवक दीपक पाटकर, राजन वराडकर, सुहास हडकर, राजु आंबेरकर, गणेश कुशे, आप्पा लुडबे, पंकज पेडणेकर, प्रमोद करलकर, विजय चव्हाण, नंदू देसाई, महेश सारंग, पुजा करलकर, शर्वरी पाटकर, पुजा सरकारे, उमेश नेरुरकर, जॉन नरोना, आबा हडकर, सौरभ ताम्हणकर, ललित चव्हाण,अभय कदम, नारायण लुडबे, जया कोळंबकर, केपी चव्हाण, केतन कोचरेकर, दिलीप वायंगणकर, आप्पा मोरजकर यांसह पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिक यांचा या बैठकाना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

प्रतिक्रिया व्यक्त करा