You are currently viewing १ सप्टेंबर पासून जलक्रीडा व्यवसायास परवानगी द्या; व्यावसायिकांची मागणी

१ सप्टेंबर पासून जलक्रीडा व्यवसायास परवानगी द्या; व्यावसायिकांची मागणी

मालवण :

 

१ सप्टेंबर पासून जलक्रीडा व्यवसाय शासन नियमानुसार सुरू होत आहे. परंतु शासकीय आदेशाप्रमाणे यावर्षी जलक्रीडा व्यवसाय करण्यासाठी पर्यटन संचलनाची परवानगी आवश्यक आहे. व्यवसायिकांनी या विभागाकडे आवश्यक ती फी भरून ऑनलाईन मागणी अर्ज सादर केला आहे. मात्र हे अर्ज प्रलंबित आहे, तरी नोंदणीकृत व्यवसायिकांना १ तारीख पासून परवानगी देण्याची मागणी होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 − 3 =