You are currently viewing दर्जेदार आणि पौष्टिक आहारामुळे सुदृढ समाज घडवण्याचा अक्षय चैतन्य संस्थेचा महत्वाकांक्षी उपक्रम

दर्जेदार आणि पौष्टिक आहारामुळे सुदृढ समाज घडवण्याचा अक्षय चैतन्य संस्थेचा महत्वाकांक्षी उपक्रम

*दर्जेदार आणि पौष्टिक आहारामुळे सुदृढ समाज घडवण्याचा अक्षय चैतन्य संस्थेचा महत्वाकांक्षी उपक्रम*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

अक्षय चैतन्य आणि रिलायन्स फाऊंडेशन या़नी मुंबईत अन्नापासून कुणीही वंचित राहू नये, यासाठी निर्धार केला असून महापालिका शाळांमधील मुलांना तसेच शहरातील सार्वजनिक रुग्णालयांमधील रुग्णांच्या कुटुंबीयांना भोजन दिले जात आहे. भविष्यात हा उपक्रम व्यापक स्वरुपात राबवून पूर्ण मुंबईत अन्नावाचून कुणालाही वंचित न ठेवण्याचा संकल्प असल्याचे संस्थेचे प्रकल्प प्रमुख उपेंद्र नारायण दास यांनी सांगितले.
अक्षय चैतन्य ही हरे कृष्ण मुव्हमेंट या मिशनचा एक भाग आहे. सध्या, अक्षय चैतन्य २१ सरकारी रुग्णालयामध्ये ८ हजारांहून अधिक रुग्णांच्या नातेवाइकांना दुपारचे आणि रात्रीचे जेवण देते. त्याचवेळी ९८ महानगरपालिका शाळांमधील ७.५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना अल्पोपहार आणि दुपारचे जेवण पुरवते.
शिक्षण आणि आरोग्य हे आमच्या समृद्ध भविष्यासाठी दोन महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत आणि अक्षय चैतन्यच्या टीमला १५ हजारांहून अधिक लाभार्थ्यांना अल्पोपहार आणि दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण देताना आनंद होत आहे. आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सार्वजनिक रुग्णालयांत वर्षातील ३६५ दिवस आहार देण्याचे एवढ्या प्रमाणात यापूर्वी कधीही प्रयत्न झाले नव्हते. रिलायन्स फाऊंडेशनचा पाठिंबा हा आमच्या भूकमुक्त मुंबईच्या मिशनला चालना देणारा आहे”, असे हरे कृष्ण मिशनचे विश्वस्त अमितासना दासा यांनी सांगितले.
अक्षया चैतन्य रुग्णालये, शाळा आणि झोपडपट्ट्यांमध्ये नागरिकांसाठी अन्न-सुरक्षा सुनिश्चित करून चांगले शिक्षण आणि आरोग्यासाठी विश्वासार्ह कार्य करत आहे. भूक आणि असुरक्षिततेचे निर्मूलन करण्याच्या या चळवळीचा भाग असल्याचा आम्हांला सार्थ आनंद आणि सन्मान वाटतो, असे रिलायन्स फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ कुमार यांनी सांगितले.
अक्षय चैतन्य हा एचकेएम चॅरिटेबल फाऊंडेशनचा उपक्रम आहे. २०२५ पर्यंत, अक्षय चैतन्यने रुग्णालये, शाळा आणि झोपडपट्ट्यांमधील १ लाख नागरिकांना त्यांच्या स्वप्नांच्या शहरात त्यांच्या शक्यतांचे जग खुले करण्याची कल्पना केली आहे. अक्षय चैतन्य आणि मुंबई भूकमुक्त करण्याच्या ध्येयाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी अक्षय चैतन्यच्या भायखळा येथील कार्यालयास भेट द्यावी, असे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास परछंदा यांनी सांगितले.

*संवाद मीडिया*

*-💫🐏-🐓–-🐄-🐃– ✴️

*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे नाते*❤‍🩹

✴️ *मान्सून ऑफर* ✴️

*माय कॅल गोल्ड 24* & *माय मिन मिनरल* पावडर *माय लिवो टॉनिक*
*मोफत*

https://sanwadmedia.com/98343/
फक्त दुधाळ जनावरेच नाही तर कोंबडीच्या पिल्लांपासून,शेळी – बकरे व इतर जनावरांनाही लिव्हर टॉनिक, लिव्हर टॉनिक कमीत कमी एक दीड महिन्याच्या अंतराने आठ दिवस सतत वापरल्यास जनावरांच्या शरीरात Metabaiological बदल होत असल्याने चारा,खाद्यातून किंवा खाद्यावर बुरशी( Tocxic) आल्याने पचनक्रियेवर परिणाम होऊन आपण दिलेले खाद्य 100% अंगी लागत नाही त्याचा परिणाम आपल्या व्यावस्यावर होतो. याचा विचार करून *मैत्रेय ऍग्रो & वेट केअर* कंपनीने शेतकऱ्यांना माय कॅल गोल्ड 24 आणि माय मिन ( मिनरल्स) वर *माय लिवो टॉनिक* मोफत द्यायचे ठरविले आहे. त्याच बरोबर माय लिवो टॉनिक फक्त *MRP ₹ १००/-* मध्ये २००मिलि पॅक बाजारात उपलब्द केले आहे.
मैत्रेय ऍग्रो & वेट केअर च्या कोणत्याही प्रॉडक्ट्स च्या *गुणवत्ते* बाबत *पशुवैदेकीय अधिकाऱ्यांचा* सल्ला घ्यावा.

✴️ उत्पादने.

*Mai Cal X gel माय कॅल एक्स जेल*
👉.. 300ml सिंगल डोस..
गाय / म्हैस विण्यापूर्वी 6-12 तास अगोदर आणि विल्या नंतर 6 – 12 तासानंतर.अशक्त आणि उठवणीस आलेल्या जनावरांना.
*वाजवी किंमत रु 175/-*

*Mai Min Powder*+
मिनरल अँड व्हिटॅमिन—– ( मेथो चिलटेड ).🐃🐄🦌
👉 भरगोष वाढ, फ‌ँट मध्ये वाढ,वेळेवर गाभाला जाने आणि जनावर तंदुरुस्तची खात्री.

*🐮भरगोष दूध वाढीसाठी🥛*

*👉माय – कॅल गोल्ड 24* 🎯
Mai Cal Gold 24 ( कॅल्शियम लिक्विड)

*👉माय- ग्लुको सिरप* .. Mai Gluco Syrup.
त्वरित पाना सोडणे, 🐄 – लुळेपणा नाहीसा, दुधात वाढ, अंडी देण्याचा कालावधीत वाढ, कोंबडी एकमेकास बोचत नाहीत,🐓 नेहमी फ्रेश दिसून येईल.

*👉माय-लिओ टॉनिक*🫀🫁
भरपूर भूक लागणे, भरपूर गाणी पिणे, शुद्ध रक्तपुरवठा, पचनशक्तीत सुधारणा. फँट मध्ये नियमित पणा.

*👉माय सॉल्ट लिक्स* चाटण विटा
जनावर माती,दावी खात नाहीत, पचनक्रियेत सुधारणा सोबत कॅलसियम आणि इतर घटक

*👉माय- एम बी प्लेक्स* बी कॉम्प्लेक्स सिरप 💧🐓
( अँटी ट्रेस)
जनावर नेहमी फ्रेश,कोंबडी – वासरे – बकरे भरघोस वाढ, उष्णनेतेचा त्रास होत नाही. दुधाळ गायीना उष्णेतेचा त्रास न होता दुधात नियमितता.
*–👌– Mai Prozyme –👌*🐐🐃☘️
👉 बकरे / वासारे वजनात वाढ,
👉सर्व जनावरांची उत्तम पचणक्रिया
👉दुध उत्पादनात नियमितता.

*✅सर्व मेडिकल आणि पशु खाद्य दुकानातून उपलब्ध*

कोकणातील शेतकऱ्यांना दर्जेदार उत्पादने आणि मोठी सवलत देणारी, शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असणारी एकमेव स्थानिक कंपनी…
*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*रावराणे.*
*📲9987703088*
*📲7977602845*

🌎 Visit: www.mvetcare.com

*Advt link*
https://sanwadmedia.com/98343/
———————————————-

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven + 16 =