You are currently viewing महेंद्रा अकॅडमी सावंतवाडी तर्फे बी.एम.एस गव्हाणकर कॉलेज सावंतवाडीच्या  विद्यार्थ्यांना बँकिंग परीक्षा विषयक मार्गदर्शन  

महेंद्रा अकॅडमी सावंतवाडी तर्फे बी.एम.एस गव्हाणकर कॉलेज सावंतवाडीच्या  विद्यार्थ्यांना बँकिंग परीक्षा विषयक मार्गदर्शन  

सावंतवाडी

महेंद्रा अकॅडमी सावंतवाडीच्या माध्यमातून शनिवारी 30 जुलै 2022 रोजी बी.एम.एस गव्हाणकर कॉलेज सावंतवाडी येथे मोफत बँकिंग विषयक विविध परीक्षा बद्दल परिपूर्ण असं मार्गदर्शन करण्यात आले. या मार्गदर्शन शिबिरामध्ये विद्यार्थ्यांकडून खूप चांगला असा प्रतिसाद मिळाला आणि विद्यार्थ्यांनी आत्तापासूनच बँकिंग क्षेत्रामध्ये आपण तयारी करण्यास इच्छुक आहोत असे सांगितले.  यावेळी महेंद्रा अकॅडमीचे संचालक महेंद्र पेडणेकर एलआयसी असिस्टंट आनंद गावडे सर तसेच एलआयसी असिस्टंट दत्तात्रय संकपाळ सर यांनी विद्यार्थ्यांना बहुमूल्य बँकिंग क्षेत्राविषयी परिपूर्ण माहिती दिली

प्रतिक्रिया व्यक्त करा