You are currently viewing शिवसेना उपविभाग प्रमुखपदी राजू कुबल

शिवसेना उपविभाग प्रमुखपदी राजू कुबल

सावंतवाडी

माजगाव जिल्हा परिषद चराठा पंचायत समिती उपविभाग प्रमुख पदी चंद्रकांत उर्फ राजू कुबल यांची निवड करण्यात आली आहे.
जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी कुबल यांना नियुक्तीपत्र दिले. यावेळी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, सावंतवाडी विधानसभा प्रमुख विक्रांत विकासभाई सावंत, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, सरपंच दिनेश सावंत, माजी सरपंच तथा उपतालुकाप्रमुख आबा सावंत,माजगाव विभाग प्रमुख सुनील गावडे,बाळू परब, रमेश गावकर,मंगेश धुरी,राजन परब, नरहरी शिरोडकर, सूर्यकांत सावंत. बाळू कुबल. प्रसाद सावंत,आनंद राणे, बाळू गावडे, गुणाजी गावडे. विनोद ठाकूर, तसेच माजगाव जिल्हा परिषद मतदार संघातील बहुसंख्य शिवसैनिक आणि नूतन पदाधिकारी उपस्थित होते.माजगाव जिल्हा परिषद चराठा पंचायत समिती उपविभाग प्रमुख पदी चंद्रकांत उर्फ राजू कुबल यांची निवड करण्यात आली आहे.
जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी कुबल यांना नियुक्तीपत्र दिले. यावेळी आमदार वैभव नाईक, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, सावंतवाडी विधानसभा प्रमुख विक्रांत विकासभाई सावंत, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, सरपंच दिनेश सावंत, माजी सरपंच तथा उपतालुकाप्रमुख आबा सावंत,माजगाव विभाग प्रमुख सुनील गावडे,बाळू परब, रमेश गावकर,मंगेश धुरी,राजन परब, नरहरी शिरोडकर, सूर्यकांत सावंत. बाळू कुबल. प्रसाद सावंत,आनंद राणे, बाळू गावडे, गुणाजी गावडे. विनोद ठाकूर, तसेच माजगाव जिल्हा परिषद मतदार संघातील बहुसंख्य शिवसैनिक आणि नूतन पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा