You are currently viewing डॉ . होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत नाबर प्रशालेची कु मधुरा जगदीश पाटील ठरली रौप्य पदकाची मानकरी

डॉ . होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत नाबर प्रशालेची कु मधुरा जगदीश पाटील ठरली रौप्य पदकाची मानकरी

श्री मंगेश रघुनाथ कामात चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईच्या व्ही एन नाबर मेमोरियल इंग्लिश मेडीअम स्कूल, बांदा प्रशालेच्या कु मधुरा जगदिश पाटील (इयत्ता – नववी) हिने डॉ होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले, प्राथमिक, द्वितीय व तृतीय फेरीत उल्लेखनीय यश संपादन करून अखेरच्या टप्प्यात मधुरा रौप्य पदकाची मानकरी ठरली.तिच्या या उत्तुंग यशाबद्दल तिचं सर्वत्र कौतुक होत आहे .

संस्थेचे अध्यक्ष श्री मंगेश कामत, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई ,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक विद्यार्थी यांनी मधुराचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा