You are currently viewing राजन लाखे यांच्या पुस्तकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी पुरस्कार

राजन लाखे यांच्या पुस्तकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी पुरस्कार

*राजन लाखे यांच्या पुस्तकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी पुरस्कार*

*बालसाहित्य ‘ढब्बू ढेरपोट्या’चा सन्मान*

पिंपरी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी, लातूर तर्फे दरवर्षी विविध साहित्य प्रकारात पुरस्कार दिले जातात. यंदाचा बालसाहित्यातील पुरस्कार राजन लाखे लिखित ‘ढब्बू ढेरपोट्या’ या किशोर काव्यसंग्रहास प्राप्त झाला आहे. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
लाखे यांना अनेक पुरस्कार मिळाले असून त्यांच्या ग्रंथसंपदेमध्ये ‘वास्तवरंग फुलताना’ , ‘मी पाहिलेला सूर्य’ , ‘सौंदर्याच्या गर्भातून’ , ‘मनातले माझ्या’ , ‘मन माझे मी मनाचा’ , ‘गुंता’ तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये नोंद झालेला ‘बकुळगंध’ आदी साहित्यकृतींचा समावेश असून त्यांचे बालसाहित्यातील हे पहिलेच पुस्तक आहे, ज्याची साहित्य क्षेत्राने दखल घेतली आहे.
सदर पुरस्कार सोहळा लातूर येथे होणार असून सदर सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*.

प्रतिक्रिया व्यक्त करा