You are currently viewing स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये इनरवील क्लबअंतर्गत जागतिक साक्षरतादिन साजरा

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये इनरवील क्लबअंतर्गत जागतिक साक्षरतादिन साजरा

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये इनरवील क्लबअंतर्गत जागतिक साक्षरतादिन साजरा :

सावंतवाडी

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये जागतिक साक्षरतादिनाचे औचित्य साधून इनरवील क्लब, सावंतवाडी तर्फे, इयत्ता १ ली ते ५ वी च्या विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. यामध्ये इयत्ता १ ली च्या विद्यार्थ्यांसाठी हस्ताक्षर स्पर्धा, इयत्ता २ री साठी कोलाज चित्रकला स्पर्धा, इयत्ता ३ री साठी कथाकथन स्पर्धा, इयत्ता ४ थी साठी निबंधलेखन स्पर्धा, तर इयत्ता ५ वी साठी वक्तृत्व स्पर्धा अशा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. वरील स्पर्धांचे निकाल पुढीलप्रमाणे,
इयत्ता १ ली ,
प्रथम क्रमांक- कु. राधिका शेटकर
द्वितीय क्रमांक – कु.अस्मी सावंत
तृतीय क्रमांक – कु. आद्या कुंभार
उत्तेजनार्थ क्रमांक –
कु. सलोनी हावळ, कु. ऋत्वी वडार
इयत्ता २ री,
प्रथम क्रमांक – कु. प्रार्थना नाईक
द्वितीय क्रमांक – कु. रेयांश हावळ
तृतीय क्रमांक – कु. वेद बेळगावकर
उत्तेजनार्थ क्रमांक –
कु. आरोही गावडे ,
कु.सार्थक मालवणकर
इयत्ता ३ री ,
प्रथम क्रमांक – कु. गिरिजा चव्हाण
द्वितीय क्रमांक – कु. रुद्र मालवणकर
तृतीय क्रमांक – कु. रणवीत रांझणे
उत्तेजनार्थ क्रमांक –
कु. जान्हवी जानकर ,
कु. कुशल तांडेल
इयत्ता ४ थी ,
प्रथम क्रमांक – कु. मनवा साळगावकर
द्वितीय क्रमांक – कु. निधी शिर्के
तृतीय क्रमांक – कु. माज पटेल
उत्तेजनार्थ क्रमांक –
कु.भुवन दळवी, कु. इशान किनळेकर
इयत्ता ५ वी ,
प्रथम क्रमांक – कु. सोहम देशमुख
द्वितीय क्रमांक – कु. हेरंभ नाटेकर
तृतीय क्रमांक – कु. अस्मी सावंत
उत्तेजनार्थ क्रमांक –
कु. स्पृहा आरोंदेकर

वरील सर्व विद्यार्थ्यांना क्रमांकाचे बक्षीस देऊन प्रोत्साहन देण्यात आले. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सहभागासाठी भेटवस्तू देऊन प्रोत्साहन देण्यात आले. बक्षीस वितरण समारंभापूर्वी कार्यक्रमाच्या सुरुवातीला इनरवील क्लबच्या अध्यक्षा रिया रेडिज, खजिनदार श्रिया नाईक, आय.एस.ओ. डॉक्टर नेत्रा सावंत, एडिटर पूजा पोकळे, डॉक्टर शुभदा करमरकर, सौ. सोनाली खोर्जूवेकर, सौ. वैभवी शेवडे, सौ. देवता हावळ, सौ. भरती देशमुख, सौ. दर्शना रासम, सौ. दर्शना देसाई, सौ. मीनल नाईक, सौ. संगीता शेलटकर इत्यादी उपस्थित सदस्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत यांच्या हस्ते छोटेसे फुलझाडाचे रोपटे व गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. सर्व इयत्तांच्या स्पर्धेचे परीक्षण वरील सदस्यांनी केले. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत व सहा. शिक्षिका सौ. प्राची साळगावकर यांचा शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ. जरीन शेख यांनी केले. त्याचप्रमाणे, कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या समन्वयक सौ. सुषमा पालव यांनी केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत यांनी आयोजित केलेल्या उपक्रमाचे कौतुक केले व असेच उत्तम कार्यक्रम उत्तरोत्तर आपल्या हातून घडत राहावे यासाठी इनरवील क्लबला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर यांनी इनरवील क्लबला व सर्व विद्यार्थ्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अशाप्रकारे स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये इनरवील क्लब अंतर्गत जागतिक साक्षरतादिन साजरा करण्यात आला.

*संवाद मीडिया*

*प्रवेश देणे चालू आहे !!*

१० वी १२ वी(सायन्स, आर्ट ,कॉमर्स) किंवा ग्रॅज्युएशन नंतर वैद्यकीय क्षेत्रातील शॉर्ट टर्म कोर्स करा आणि शासकीय निमशासकीय हॉस्पिटल व डायग्नोस्टिक सेंटर येथे घडवा आपलं करिअर!

*आरोग्य क्षेत्रात नौकरीची सुवर्ण संधी!!!!!*

*शिकविण्यात येणारे कोर्सेस :-*
💀 *रेडिओलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*
१. एक्सरे टेक्निशियन
2.सी टी स्कॅन
३.एम.आर.आय. टेक्निशियन
४. डी एक्स आय टी
🧪 *पॅथोलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*💉
१.एम.एल.टी
२.डी. एम. एल. टी
३. ऍडव्हान्स डी. एम. एल. टी*

*इतर कोर्सेस :-*
१.ओ.टी टेकनॉलजी.
२. डिप्लोमा इन ओ टी.
३.डायलेसिस टेकनॉलजी
४. डिप्लोमा इन डायलेसिस टेक्नॉलॉजी
५. डिप्लोमा इन इ. सी जी टेक्नॉलॉजी
६. डिप्लोमा इन इ. इ. जी. & इ.एम. जी. टेक्नॉलॉजी
७. नर्सिंग केअर

● *फी मधे आकर्षक सूट*
● *अनुभवी प्रशिक्षक*
● *प्रात्यक्षिकसाठी दवाखान्यात प्रक्षिशण उपलब्धता*

*पत्ता* :-
*उत्कर्ष अकॅडमी ऑफ ग्लोबल करीअर*
*पहिला मजला,देवरुख एस.टी.स्टॅण्ड, देवरुख*रत्नागिरी-४१५८०४*
*मोबाईल- 8369106430/8291348515*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108237/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा