You are currently viewing मनसेच्या बांदा शाखेच्या फलकाच्या अनावरण

मनसेच्या बांदा शाखेच्या फलकाच्या अनावरण

बांदा

मनसेच्या बांदा शाखेच्या फलकाचे अनावरण करताना माजी बांदा विभाग अध्यक्ष मिलिंद सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

यावेळी मनसेचे सरचिटणीस संदीप दळवी, मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष धीरज परब, जिल्हा उपाध्यक्ष ऍड. अनिल केसरकर, बांदा माजी शहराध्यक्ष बाळा बहिरे, चिन्मय नाडकर्णी, ग्रामपंचायत सदस्य आदेश सावंत, आप्पा गडकरी, विठोबा बांदेकर आदिसह मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
मिलिंद सावंत म्हणाले की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची विचारसरणी मान्य करत अनेक तरुण मनसेत येऊन काम करण्यासाठी इच्छुक आहेत. भविष्यात मनसेच्या वाढीसाठी पूर्णपणे प्रयत्न करण्यात येणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 3 =