You are currently viewing भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या कोकण विभागिय सल्लागार पदी निवृत्त पोलीस अधिकारी अशोक सावंत यांची निवड..

भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या कोकण विभागिय सल्लागार पदी निवृत्त पोलीस अधिकारी अशोक सावंत यांची निवड..

भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या कोकण विभागिय सल्लागार पदी निवृत्त पोलीस अधिकारी अशोक सावंत यांची निवड..

कै .राजन रेडकर यांचे कार्य पुढे नेण्याचा केला निर्धार

वेंगुर्ले : प्रतिनिधी

भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे कोकण विभाग मुख्य कार्यकारी अधिकारी राजन बापू रेडकर यांचे आकस्मिक निधन झाल्याने समितीच्या कोकण विभागीय कार्यकारिणी मध्ये फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये निराशेचे वातावरण पसरले आहे. कै. राजन रेडकर यांचा नेतृत्वाखाली व मार्गदार्नखाली सिंधुदुर्गातील अनेक भ्रष्टाचार व कामातील अनियमितता, ऐतिहासीक वास्तूची हानी अशी अनेक प्रकरणे समितीने लावून धरली होती. ह्या कामांना पुन्हा गती मिळावी व विविध न्यायालयात प्रलंबित असणारी प्रकरणे मार्गी लावावीत यासाठी कार्यकर्त्यांनी कै. राजन रेडकर यांचे पोलीस दलातील त्यांचे जीवलग सहकारी श्री. अशोक सावंत, मुंबई यांना या कार्यात सहभागी होण्याची विनंती केली होती. त्यांनी ती विनंती मान्य करून कै. राजन रेडकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व सर्व प्रकाराने धसास लावण्यासाठी कोकण विभाग सल्लागार म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. ते मुंबई पोलीस अधिकारी पदावरून निवृत्त झाले आहेत. सध्या ते विविध सामाजिक कार्यात कार्यरत आहेत. त्यांच्या या निवडीमुळे समितीच्या जिल्ह्यातील आता सर्व प्रलंबित प्रकरणांना गती मिळणार असल्याने कार्यकर्त्यां मध्ये उत्साह पसरला आहे.

*संवाद मीडिया*

*प्रवेश देणे चालू आहे !!*

१० वी १२ वी(सायन्स, आर्ट ,कॉमर्स) किंवा ग्रॅज्युएशन नंतर वैद्यकीय क्षेत्रातील शॉर्ट टर्म कोर्स करा आणि शासकीय निमशासकीय हॉस्पिटल व डायग्नोस्टिक सेंटर येथे घडवा आपलं करिअर!

*आरोग्य क्षेत्रात नौकरीची सुवर्ण संधी!!!!!*

*शिकविण्यात येणारे कोर्सेस :-*
💀 *रेडिओलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*
१. एक्सरे टेक्निशियन
2.सी टी स्कॅन
३.एम.आर.आय. टेक्निशियन
४. डी एक्स आय टी
🧪 *पॅथोलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*💉
१.एम.एल.टी
२.डी. एम. एल. टी
३. ऍडव्हान्स डी. एम. एल. टी*

*इतर कोर्सेस :-*
१.ओ.टी टेकनॉलजी.
२. डिप्लोमा इन ओ टी.
३.डायलेसिस टेकनॉलजी
४. डिप्लोमा इन डायलेसिस टेक्नॉलॉजी
५. डिप्लोमा इन इ. सी जी टेक्नॉलॉजी
६. डिप्लोमा इन इ. इ. जी. & इ.एम. जी. टेक्नॉलॉजी
७. नर्सिंग केअर

● *फी मधे आकर्षक सूट*
● *अनुभवी प्रशिक्षक*
● *प्रात्यक्षिकसाठी दवाखान्यात प्रक्षिशण उपलब्धता*

*पत्ता* :-
*उत्कर्ष अकॅडमी ऑफ ग्लोबल करीअर*
*पहिला मजला,देवरुख एस.टी.स्टॅण्ड, देवरुख*रत्नागिरी-४१५८०४*
*मोबाईल- 8369106430/8291348515*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108237/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + eighteen =