You are currently viewing कणकवली न.पं. प्रभाग ६ व ७ मधील नागरिकांसाठी ई श्रम कार्ड नोंदणी कॅम्प

कणकवली न.पं. प्रभाग ६ व ७ मधील नागरिकांसाठी ई श्रम कार्ड नोंदणी कॅम्प

लाभ घेण्याचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे आवाहन

कणकवली

कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पेतून शनिवार २३ एप्रिलला सकाळी ९ .३० ते ४ यावेळेत वॉर्ड क्रमांक ६ व ७ मधील नागरिकांनी ई श्रम कार्ड नोंदणी कॅम्प संचयनी भवन शेजारी आयोजित केला आहे. तरी नागरीकांनी या कॅम्पचा लाभ घ्यावा,असे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले असून अधिक माहितीसाठी नगरसेविका सुप्रिया नलावडे (९४२२०७०३४० ) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 5 =