You are currently viewing कलंबिस्त-वेर्ले येथील अंतर्गत रस्त्यांचे शिवसेनेकडून भूमिपूजन…

कलंबिस्त-वेर्ले येथील अंतर्गत रस्त्यांचे शिवसेनेकडून भूमिपूजन…

सावंतवाडी

कलंबिस्त येथील वेर्ले मुख्य रस्ता ते पास्ते वसाकडे जाणारा रस्ता व हरिजन वाडी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्या हस्ते आज करण्यात आले. या दोन्ही रस्त्यांसाठी ५ लाख व ९ लाख इतका निधी प्राप्त झाला आहे.

यावेळी उपतालुका प्रमुख संदीप माळकर,विभाग प्रमुख पुरुषोत्तम राऊळ,उपविभाग प्रमुख दिलीप राऊळ, सांगेली सरपंच रमाकांत राऊळ, शिरशिंगे माजी सरपंच सुरेश शिर्के, जीवन लाड, माजी पंचायत समिती सदस्य रमेश सावंत, कलंबिस्त सरपंच श्री. नाईक, वामन पास्ते, सुरेश पास्ते, रामचंद्र पास्ते, बाळकृष्ण पास्ते, उपसरपंच नामदेव पास्ते, निलेश पास्ते, विजय पास्ते, हरिश्चंद्र तावडे, शाहू पस्ते, संजय पास्ते, सगुन पास्ते, पुंडलिक पास्ते, भाई देसाई, पांडुरंग तावडे, विश्राम पास्ते, भगवान पास्ते, सविता पास्ते, कविता देसाई, सेजल पास्ते आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 4 =