You are currently viewing नगरसेवक उदय नाईक यांनी दिल्या आमदार नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

नगरसेवक उदय नाईक यांनी दिल्या आमदार नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

सावंतवाडी नगरपरिषदेचे माजी पाणी पुरवठा सभापती उदय नाईक यांनी कणकवली, देवगड विधानसभा मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा