You are currently viewing कोल्हापूर हून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या चार चाकी गाडीचा आंबोली घाटात अपघात

कोल्हापूर हून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या चार चाकी गाडीचा आंबोली घाटात अपघात

सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही

सावंतवाडी

कोल्हापूर हून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या चार चाकी चालकाचा मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असताना गाडीवरील ताबा सुटल्याने आंबोली घाटात अपघात झाला, सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × one =