You are currently viewing दांडेश्वर जत्रेचं औचित्य साधून दांडी येथे १८ जानेवारीला रक्तदान शिबीर

दांडेश्वर जत्रेचं औचित्य साधून दांडी येथे १८ जानेवारीला रक्तदान शिबीर

दांडी गाव (मालवण) आणि सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान मालवणचे आयोजन

मालवण

दांडेश्वर जत्रेचं औचित्य साधून दांडी गाव (मालवण) आणि सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान मालवणच्या वतीने बुधवारी १८ जानेवारीला सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत दांडेश्वर मंदिरात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तरी या शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी उपस्थित राहून रक्तदान करावे. अधिक माहितीसाठी अन्वय प्रभू 7820822388, अक्षय रेवंडकर 9730099730 किंवा शिल्पा खोत 9326477707 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 + 17 =