You are currently viewing केंद्रीय मंत्री नाम.नारायणराव राणे यांच्या खासदार निधीतून मंजुर झालेल्या संरक्षक भिंतीचे राजन तेलींच्या हस्ते भूमिपूजन

केंद्रीय मंत्री नाम.नारायणराव राणे यांच्या खासदार निधीतून मंजुर झालेल्या संरक्षक भिंतीचे राजन तेलींच्या हस्ते भूमिपूजन

*केंद्रीय मंत्री नाम.नारायणराव राणे यांच्या खासदार निधीतून मंजुर झालेल्या संरक्षक भिंतीचे राजन तेलींच्या हस्ते भूमिपूजन*

केंद्रीय मंत्री नाम.नारायणराव राणे यांच्या खासदार निधीतून वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील ” *वेंगुर्ला वडखोल कॅम्प रस्त्यावर श्री. रमाकांत केरकर यांच्या घराजवळ संरक्षक भिंत बांधणे. ता. वेंगुर्ला* ” या कामाचा शुभारंभ *शुक्रवार दिनांक २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ – ००* वाजता सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजन तेलीसाहेब यांच्या हस्ते करण्यात आला .
यावेळी भूमिपूजन प्रसंगी वडखोल वासीयांशी संवाद साधताना मा.आम. राजन तेली म्हणाले की वेंगुर्ले शहराचा विकास हा भाजपाच्या माध्यमातून झाला . भाजपाचा नगराध्यक्ष वेंगुर्लेत विराजमान झाल्यावर तात्कालिन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून रविंद्रजी चव्हाण यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी वेंगुर्ले नगरपरिषदेस दिल्यामुळेच वेंगुर्ले शहराचा सर्वांगीण विकास झाला .
यावेळी सर्वप्रथम भाजपा ता. सरचिटणीस बाबली वायंगणकर यांनी मा.आम.राजन तेली यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले . यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब , किसान मोर्चाचे प्रफुल्ल उर्फ बाळु प्रभु , मा.उपनगराध्यक्ष दाजी परब , जेष्ठ नेते सोमनाथ टोमके , युवा मोर्चाचे भुषण आंगचेकर व प्रणव वायंगणकर , ता.चिटणीस जयंत मोंडकर , बुथ प्रमुख पुंडलिक हळदणकर ,श्याम केरकर, रमाकांत केरकर , शेखर पालयेकर, हेमंत तुळसकर , निकेश पवार , अविनाश केरकर, मक्तेदार गावडे इत्यादी उपस्थित होते .

*संवाद मीडिया*

🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕

*mai hyundai*

*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*

*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/

*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर*

*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*

*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*

*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*

*फो. +91 7410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://www.facebook.com/share/p/aHUypmmwKiMeH3eA/?mibextid=oFDknk

https://sanwadmedia.com/121687/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − twelve =