You are currently viewing गाळेल येथील दरड कोसळलेल्या ठिकाणी नितेश राणेंनी दिली भेट…

गाळेल येथील दरड कोसळलेल्या ठिकाणी नितेश राणेंनी दिली भेट…

शोधमोहीमेची घेतली माहिती; “त्या” युवकाच्या नातेवाईकांशी केली चर्चा…

बांदा

गाळेल येथे आज आमदार नितेश राणे यांनी घटनास्थळाला भेट दिली.यावेळी त्यांनी एनडीआरएफचे निरीक्षक आर. के. यादव यांच्याशी चर्चा केली. तसेच अडकलेल्या दुचाकीस्वारच्या नातेवाईकांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी शोधमोहिमेची माहिती घेतली.
यावेळी बांदा सरपंच अक्रम खान, राजेन्द्र निबाळकर, मनिष दळवी, संदीप बांदेकर, श्याम सावंत, गुरु सावंत, गुरुनाथ पेडणेकर, मंडल अध्यक्ष महेश धुरी, माजी सभापती मानसी धुरी आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 − one =