You are currently viewing सावंतवाडी तालुक्यात दुपारी ०३:३० पर्यंत ६४.७३ टक्के मतदान

सावंतवाडी तालुक्यात दुपारी ०३:३० पर्यंत ६४.७३ टक्के मतदान

सावंतवाडी

तालुक्यात दुपारी ०३:३० वाजेपर्यंत ६४.७३ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये कोलगाव ६९.००%, मळगाव ५८.८४% , आंबोली ६०.९८%, चौकुळ ६६.५९%, तळवडे ६५.०२%, मळेवाड ७१.१६%, दांडेली ७०.७८%, आरोस ८०.२१%, इन्सुली ६९.८४%, डिंगणे ६६.१९%, आरोंदा ५७.३२% एवढे मतदान झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − ten =