बीडीला असणाऱ्या संभाजी राजेंच्या नावावर  नितेश राणे यांचा आक्षेप

बीडीला असणाऱ्या संभाजी राजेंच्या नावावर नितेश राणे यांचा आक्षेप

बीडीला असणाऱ्या संभाजी राजेंच्या नावावर आमदार नितेश राणे यांचा आक्षेप; ट्विट करत धूर काढण्याचा दिला इशारा

कणकवली / प्रतिनिधी :-

संभाजी राजेंचे नाव बीडीला देण्याचे धाडस आपल्या महाराष्ट्रात होते इथेच आपण कमी पडलो. यांची आत्ताच हिम्मत मोडली नाही तर उद्या अजून वाढेल एकदा दूर निघालाच पाहिजे हर हर महादेव अशा शब्दात भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेशजी राणे यांनी ट्विट करत नाव न बदलल्यास धूर काढण्याचा इशारा दिला आहे.दरम्यान आमदार नितेशजी राणे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे पुढे नेमके काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा