You are currently viewing मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संध्याकाळी जनतेशी संवाद साधणार; मोठी घोषणा होणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संध्याकाळी जनतेशी संवाद साधणार; मोठी घोषणा होणार

मुंबई :

राज्यात कोरोना  बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांत स्थानिक प्रशासनाकडून काही गोष्टींवर निर्बंध लावण्यास सुरुवात केली आहे. तर काही ठिकाणी संचारबंदी, जमावबंदी लागू करण्यात आली आहे. एकूणच परिस्थिती पाहता राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. दरम्यान, आज (२१ फेब्रुवारी २०२१) संध्याकाळी ७ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत.

सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत.

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यातील विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळे अमरावती, वर्धा जिल्ह्यात जमावबंदी तसेच इतर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच मुंबईसह इतर भागातही बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून कडक निर्बंध लागू केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यातील कोरोनाची स्थिती

शनिवारी (२० फेब्रुवारी २०२१) राज्यात २,५६७ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. राज्यात आतापर्यंत एकूण १९,९२,५३० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.१६% एवढे झाले आहे. तर शनिवारी राज्यात ६,२८१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण (२० फेब्रुवारी २०२१ची आकडेवारी)

मुंबई

३१८२०७

३००४३८

११४४०

८६३

५४६६

ठाणे

२७५३१३

२६३९५१

५७७५

३१

५५५६

पालघर

४८५७३

४७१२५

९३९

१०

४९९

रायगड

६९९१४

६७४९७

१५९३

८२२

रत्नागिरी

११९५९

११२७७

४११

२६९

सिंधुदुर्ग

६५६१

६१४२

१७७

२४२

पुणे

३९९२५४

३८१९६१

८०२८

४८

९२१७

सातारा

५७८६७

५५०९५

१८३६

९२७

सांगली

५११४७

४८८९१

१७९०

४६४

१०

कोल्हापूर

४९४४७

४७५६१

१६७४

२०९

११

सोलापूर

५७१९८

५४६१३

१८३४

४९

७०२

१२

नाशिक

१२५०४६

१२१५३२

२०३०

१४८३

१३

अहमदनगर

७३८३२

७१६६१

११२०

१०५०

१४

जळगाव

५८६९४

५६३०७

१४९४

२०

८७३

१५

नंदूरबार

१००९३

९५७८

२१८

२९६

१६

धुळे

१६४९५

१५९४०

३३७

२१६

१७

औरंगाबाद

५०७५४

४८३४०

१२५५

१४

११४५

१८

जालना

१३९८३

१३४२७

३७०

१८५

१९

बीड

१८७१५

१७७३०

५५९

४२०

२०

लातूर

२५१२८

२३९१८

७००

५०६

२१

परभणी

८२०६

७६१३

२९७

११

२८५

२२

प्रतिक्रिया व्यक्त करा