You are currently viewing कुडाळ न. पं. निवडणुक :  भाजपच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर

कुडाळ न. पं. निवडणुक : भाजपच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर

कुडाळ :

कुडाळ नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी भाजपाच्या वतीने आज अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. जिल्हाध्यक्ष राजन तेली, तालुकाध्यक्ष विनायक राणे व शहराध्यक्ष राकेश कोदे यांनी ही यादी जाहीर केली. प्रभागनिहाय उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे –

प्रभाग 01 – सौ. सखू शंभू आकेरकर

प्रभाग 02 – सौ. नयना दत्तात्रेय मांजरेकर

प्रभाग 03 – कु.चांदणी शरद कांबळी

प्रभाग 04 – सौ रेखा प्रवीण काणेकर

प्रभाग 05 – श्री. अभिषेक दत्तात्रय गावडे

प्रभाग 06 – सौ.प्राजक्ता अशोक बांदेकर

प्रभाग 07 – ऍड.विलास धोंडी कुडाळकर

प्रभाग 08 – रेवती राजेंद्र राणे

प्रभाग 09 – सौ साक्षी विजय सावंत

प्रभाग 10 – ऍड सौ. रीना राजेश पडते

प्रभाग 11 – ऍड राजीव रमेश कुडाळकर

प्रभाग 12 – सौ संध्या प्रसाद तेरसे

प्रभाग 13 – सौ उषा प्रदीप आठले

प्रभाग 14 – सौ प्रज्ञा प्रशांत राणे

प्रभाग 15 – श्री प्रशांत शांताराम राणे

प्रभाग 16 – श्री सुधीर अनंत चव्हाण

प्रभाग 17 – श्री श्रीकृष्ण मधुकर मेस्त्री

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight + 18 =