You are currently viewing तरुण उत्साही मित्र मंडळ आजार वाडी परुळे क्रिकेट स्पर्धेत दत्तप्रसाद होडावडे संघ विजेता तर उपविजेतेपद येसू आका इव्हिलियस परुळे संघाला…

तरुण उत्साही मित्र मंडळ आजार वाडी परुळे क्रिकेट स्पर्धेत दत्तप्रसाद होडावडे संघ विजेता तर उपविजेतेपद येसू आका इव्हिलियस परुळे संघाला…

परुळे येथील तरुण उत्साही मित्र मंडळ आजारवाडी यांच्यावतीने ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत दत्तप्रसाद होडावडे संघ विजेता सर तर उपविजेता सर येसु आका इव्हिलियस परुळे संघ ठरला. तृतीय पारितोषिक येसु आका वॉरियर्स संघाला मिळाले.

 

स्पर्धेचे प्रथम पारितोषिक दत्तप्रसाद होडावडे पुरस्कृत ११०११/- रोख रुपये व सन्मानचिन्ह

 

तर द्वितीय पारितोषिक येसु आका इव्हिलियस परुळे पुरस्कृत ७०७०/- रोख रुपये व सन्मानचिन्ह

 

आणि तृतीय पारितोषिक येसु आका वॉरियर्स पुरस्कृत ३०३०/- रोख रुपये व सन्मानचिन्ह यांना देऊन गौरविण्यात आले.

पारितोषिक वितरण समारंभ सचिन देसाई, नरेंद्र सामंत, बापू राणे (शिवसेना शाखाप्रमुख), उपसरपंच विजय गोलेकर यांच्या उपस्थितीत झाला. या स्पर्धेत वेदा स्पोर्ट्स आजारवाडी, गवळदेव माकडमवाडी, महापुरुष निवती, SP तेरावळा, श्रीराम डुंगेश्वर, देवली बॉईज, येसू आका इव्हिलियस परुळे, येसु आका वॉरियर्स, सेंट पीटर्स देवबाग, डुंगेश्वर किल्ले निवती, चिल अँड कुल गोवेरी, म्हाळसाई खवणे, जय ऋतुजा, वेतोबा फायटर परुळे, साई श्रद्धा देवबाग गार्गी स्पोर्ट्स म्हापण, अनिकेत इव्हेलन पाट, भावई कोचरा, विठ्ठल रखुमाई कालवी बंदर, आदी आर्यन देवली, महापुरूष भोगवे, दत्तप्रसाद होडावडे, आई माऊली चेंदवण, ऋतुराज इलेवेन चेंदवण, फ्रेंडशिप निवती आदी संघ सहभागी झाली होते.

 

यामध्ये उत्कृष्ट फलंदाज – अनिकेत वायंगणकर, उत्कृष्ट गोलंदाज – सुजित (होडावडा), मालिकावीर – विजय घोलेकर, गोलंदाज – गौरव मडवळ यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 + thirteen =