You are currently viewing बांद्यात १८ मे ला हिंदुत्वनिष्ठ संभाजीराव भिडे यांचे व्याख्यान…

बांद्यात १८ मे ला हिंदुत्वनिष्ठ संभाजीराव भिडे यांचे व्याख्यान…

बांद्यात १८ मे ला हिंदुत्वनिष्ठ संभाजीराव भिडे यांचे व्याख्यान…

बांदा

हिंदुत्वाचे ज्वलंत प्रतीक गुरुवर्य संभाजीराव भिडे यांचे १८ मे ला बांदा शहरात जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि हिंदू एकता मंच बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने सायंकाळी ५ वाजता येथील आनंदी मंगल कार्यालयात व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे:- सायंकाळी ४ वा. गवळीटेंब येथे गुरु कल्याणकर यांच्या निवासस्थानी चहापानासाठी आगमन, निमजगा येथील जिल्हा परिषद शाळा रस्त्याने हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभाला नमन व पूजन, हॉस्पिटल कट्टा आणि जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ मार्गे बांदेश्वर मंदिरात दर्शन, जुन्या ग्रामपंचायत समोरून गांधीचौक मार्गे आनंदी मंगल कार्यालय (कट्टा कॉर्नर) येथे सभेसाठी उपस्थिती आणि औक्षण व व्याख्यान. या कार्यक्रमात गुरुजींच्या हस्ते गोरक्षकांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. तसेच नवीन उड्डाणपुलाखाली नव्याने नामकरण करण्यात आलेल्या “श्रीराम चौक” या फलकाचे अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे. तरीही सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन हिंदू एकता मंचातर्फे करण्यात आले आहे.

______________________________
*संवाद मीडिया*

🚗🚚🛺🚕🚙🚗🚕🚙🚗🚕🚙🚗🚕🚙🚐🚜🚛🏍️🛵

*🔺वेदश्री एंटरप्रायझेस*🔺

*Online Payment… Instant Policy..*💳

*सर्व प्रकारचे वाहनाचे इन्शुरन्स काढून मिळतील. प्रत्येक इन्शुरन्स वर २०% पर्यंत डिस्काउंट*🚗🚕🚙

*2️⃣0️⃣ पेक्षा जास्त इन्शुरन्स कंपन्याची सर्विस एकाच ठिकाणी*

*👉सर्व गाड्यांची RTO ची कामे करून मिळतील.*
*👉परमिट*
*👉ड्रायव्हिंग लायसन्स*
*👉 गाडी पासिंग*
*👉रोड टॅक्स इ.*🚗🚕🚙
*👉 फास्ट टॅग*

*🔺 VEDSHREE ENTERPRISES*🔺

*🌟”Excellence our policy”*🌟

*प्रोप्रा. आशिष ‌सुधाकर धाऊसकर*

*📍ऑफीस : सालईवाडा, सावंतवाडी, मारुती मंदिर जवळ, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग*

*📲 9405827599*
*8767479516*

*📢📢 Offer 🎊🎊🎉🎉📢📢*

*✅ 🛻 bolero pic up/ Tata ace up to 2500 GVW THIRD party 18000/-*
*💥Discount price 13000/-*

*✅ 🚗 Pvt car up to 998cc Third party 2500/-*
*💥Discount price 2000/-*

*✅ 🛵 Bike/Scooter Third party 850/-*
*💥Discount price 700/-*

*✅ 🚚Eicher/tata Dumper//Tipper third party 39000*
*💥Discount price 32000/-*

*✅ 🛺 reksha Third Party 7000/-*
*💥Discount price 5000/-*

*👉👉 ऑफर मर्यादित कालावधीसाठी*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/169622/

https://www.facebook.com/share/p/19AaWTfG5d/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा