💞🌼💞☃💝☃💞🌼💞
*चाहूल शीतल ऋतुची*
💖☃💖☃💘☃💖☃💖
*_आज पहाटे जाग येता_*
*_डोळे अर्धे निजलेले,_* 👀
*_दिसे तयातून बागे मधले_*
*_फूल दवांत भिजलेले!_* 💦
*_बाहेर येता असा बिलगला_*
*_मंद जरासा शीतल वारा,_*
*_रवीकिरणांना शोधित शोधित_*
*_उधळीत जाई पर्णपिसारा !_* ✨
*_मुग्ध स्वत:शी झाले सारे_*
*_कशी कुणाची पडली भूल,_*
*_दंवात हसूनी पहाट सांगे_*
*_शीतल ऋतुची ही चाहूल!_*माझी मुलगी शितल आहे तीही थंड अभिमान आहे माझ्या मुलीचा मला*
*शीतल ऋतु आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा !!* 💐
🌹☃🌹☃💗☃🌹☃🌹
