काँग्रेस तालुका उपाध्यक्ष अशोक राऊळ यांचा ६० वाढदिवस सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमातून साजरा

काँग्रेस तालुका उपाध्यक्ष अशोक राऊळ यांचा ६० वाढदिवस सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमातून साजरा

सावंतवाडी

काँग्रेस तालुका उपाध्यक्ष अशोक राऊळ यांचा ६० वाढदिवस सांस्कृतिक तसेच सामाजिक उपक्रमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे  व तालुका अध्यक्ष  महेंद्र सांगेलकर, विभागीय अघ्यक्ष अँड. गुरूनाथ आईर, जेष्ठ काँग्रेस कार्यकर्ते  विलास ईळेकर तसेच पंचक्रोशीतील विविध सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा