You are currently viewing सावंतवाडीत ओव्हरटेक करण्याच्या नादात इनोव्हा कारला अपघात

सावंतवाडीत ओव्हरटेक करण्याच्या नादात इनोव्हा कारला अपघात

सावंतवाडी

एसटी बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात इनोव्हा कारला अपघात झाला असून, यावेळी तलावाच्या काठा जवळ उभ्या असणाऱ्या तीन चार गाड्यांना जोरदार धडक दिल्याने गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा अपघात रामेश्वर प्लाझा समोर गार्डन जवळ आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडला आहे.सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही .

प्रतिक्रिया व्यक्त करा