You are currently viewing केसरकर मित्रमंडळाकडून आठवडा बाजारातील विक्रेत्यांना “शेल्टर” वाटप…

केसरकर मित्रमंडळाकडून आठवडा बाजारातील विक्रेत्यांना “शेल्टर” वाटप…

केसरकर मित्रमंडळाकडून आठवडा बाजारातील विक्रेत्यांना “शेल्टर” वाटप…

सावंतवाडी

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त दीपक केसरकर मित्र मंडळाकडून आठवडा बाजारातील विक्रेत्यांना “शेल्टर”चे वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, तालुकाप्रमुख बबन राणे, माजी नगराध्यक्ष अनारोजीन लोबो, शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, भारती मोरे, अब्जु सावंत, परशुराम चलवादी, गजानन नाटेकर, नंदू शिरोडकर, आबा केसरकर, सुजित कोरगावकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा